ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
Login
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
गजानन त्र्यंबक माडखोलकर
माडखोलकर, गजानन त्र्यंबक : (२८ डिसेंबर १८९९–२७ नोव्हेंबर १९७६). विख्यात मराठी पत्रकार, कादंबरीकार आणि समीक्षक. जन्म व शिक्षण मुंबईत. गणित विषयात गती नसल्यामुळे मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकले नाहीत; तथापि संस्कृत, मराठी आणि इंग्रजी साहित्याचा त्यांचा व्यासंग मोठा होता.
माडगूळकर गजानन दिगंबर
माडगूळकर गजानन दिगंबर : (१ ऑक्टोबर १९१९–१४ डिसेंबर १९७७). विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. जन्म शेटेफळ ह्या गावचा. शिक्षण आटपाडी, कुंडल आणि औंध येथे. गणित विषयामुळे मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. पुढे घरच्या गरीबीमुळे चरितार्थासाठी चित्रपटव्यवसायात.
….अन् गाव कामाला लागले
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तोरंगण गावात सकाळपासून लगबग सुरू होती. गावातील प्रत्येक खांबावर स्वच्छतेचा संदेश प्रदर्शीत करण्यात आला होता. ग्रामस्थ पाहुण्यांची वाट पहात होते.
त्र्यंबकेश्वर
सह्याद्रीचा एक मानबिंदू असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत त्र्यंबकेश्वर वसले आहे.देशभरातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि भारतातील प्रमुख व प्राचीन तीर्थक्षेत्रांमध्ये त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राची गणना होते.
माझा महाराष्ट्र, मस्त महाराष्ट्र (भाग-तीन)
महाराष्ट्रात अनेक श्रेष्ठ दर्जाची पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना मोठ्या प्रमाणावर देश-विदेशातील पर्यटक भेट देत असतात. यापैकी काही महत्त्वाच्या पर्यटनस्थळांची माहिती या लेखात करून देण्यात आली आहे.
माधव जूलियन्
श्रेष्ठ मराठी कवी, कोशकार, छंद:शास्त्राचे व्यासंगी, साहित्यविमर्शक आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कृतें, प्रचारक, मूळ नाव माधव त्र्यंबक पटवर्धन.
English to Hindi Transliterate